तुमचं अकाउंट होऊ शकतं रिकामं, आजच तुमच्या स्मार्ट फोन मधली ही सेटिंग बंद करा
smartphone settings : तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं! आजच तुमच्या स्मार्टफोनमधली ‘ही’ सेटिंग करा बंद
smartphone settings : स्मार्टफोन वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण यामध्ये असणाऱ्या लोकेशन (Location) सेटिंगमुळे तुमच्या फोनची माहिती हॅकर्सना मिळवणं अगदी सहज आणि सोपं आहे. तसेच अॅप ट्रकरला देखील तुम्ही परवानगी देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. कारण यामुळे तुमच्या फोनमधील ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेणं अगदी सहज सोपं आहे. तुम्ही VPN ॲप्स वापरण्यापूर्वी सुद्धा विचार करायला हवा. कारण या VPN ॲप्समुळे हॅकर्सना तुमच्या फोनपर्यंत पोहचणं अगदी सोपं होऊ शकतं.
तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं! आजच तुमच्या स्मार्टफोनमधली ‘ही’ सेटिंग करा बंद
smartphone settings : स्मार्टफोनच्या वापरत असताना तुम्ही केलेल्या एका चुकीमुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशाच काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरु शकतात. या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत तर तुमचा स्मार्टफोन हॅक होणार नाही. हल्ला आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुमच्या बँक खात्यांची माहिती देखील फोनमध्ये असते. त्यामुळे जर तुमचा फोन हॅक झाला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर होऊ शकतो.
तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं! आजच तुमच्या स्मार्टफोनमधली ‘ही’ सेटिंग करा बंद