16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

                               चालु घडामोडी                                        १. तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणता उपक्रम केला आहे ?

उत्तर: स्वच्छ मंदिर अभियान

      #22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर अभिषेक होण्यापूर्वी.

२. हवामान परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे

उत्तर: महाराष्ट्र?

#आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद दिल्ली

# दहावी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगर

# जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची 33 वी परिषद दिल्ली

# आठवी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्ली 

3. भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच 'सहयोग कैजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी केला आहे?

उत्तर: चेन्नई

4. मलेशिया ओपन 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलेले आहे?

उत्तर: सात्विक आणि चिराग

5. हायड्रोजन वर चालणाऱ्या शहरी रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे?

उत्तर: चीन

6. अदानी समूहाने नौदलासाठी भारतातील पहिल्या मध्यम उंचीचा लॉंग अँड युरंस ड्रोनचे अनावरण केले या ड्रोनचे नाव काय आहे?

उत्तर drishti 10 startling

7. शिलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

उत्तर: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

8. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेले आहेत ?

उत्तर: इंदोर ,भोपाळ ,उदयपूर .

9  छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर: 16 जानेवारी

10. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह ,नॅशनल रोड सेफ्टी वीक ,असे इंग्रजीमध्ये म्हणता येईल केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

उत्तर: 11 जानेवारी ते 17 जानेवारी

11. स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?

उत्तर: इंदोर

12. भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कोठे आयोजित केला जाणार आहे

उत्तर: विशाखापट्टणम.

@ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 

पर्याय  1.  65

          2. 80

          3.75

          4. 70

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये