राज्य शासनाचा मोठा निर्णय मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण

 

राज्य शासनाचा मोठा निर्णय.! मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण, इथे बघा कोण असणार पात्र

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वाची बातमी घेतलेली आहे येत्या जून महिन्यापासून राज्यात ज्या मुलींचे पालकांच्या आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल अशा विद्यार्थिनींची मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग जवळपास 600 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! या महिलांच्या खात्यावर केंद्र सरकार देणार 6 हजार रुपये, इथे करा अर्ज

विद्यार्थिनींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी असणार आहे. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी पाटील यांनी घोषणा केली व मोटर निर्णय घेतला या योजनेत 600 वेगवेगळ्या अभ्यासक्रम घेण्यात येणार असून इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांचा समावेश देखील असणार आहेत त्यामुळे पालकांचे आता लाखो खर्च वाचणार त्यामुळे मुलींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

Leave a Comment


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये