पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

T 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर

इमेज
  टी 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर February 19, 2024   by  Rushi R t20 world cup match : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.     या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार. भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.     वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा       Categories News Tags t20 w...

सरसकट कर्जमाफी होणार

इमेज
  कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे, सरसकट कर्जमाफी होणार ? February 14, 2024   by  Digitalpor Admin Agriculture News |  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत होती. याचं बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झाले आहे. त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळामध्ये राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  राबवण्यात आलेली होती. ही योजना त्यावेळी महाऑनलाईन तयार केलेल्या पोर्टल द्वारे राबविण्यात येत होती. परंतु आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योज...