शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय;कोचिंग क्लासेस बंद होणार

 



शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय;कोचिंग क्लासेस बंद होणार

education news today : मुलं अमुक एका वयात आली की त्यांच्या शैक्षणित पात्रतेनुसार पालकही भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना शिकवणी, कोचिंग क्लासच्या वाटेवर पाठवतात.

 

education news today : अनेक पालक या मुलांना शालेय वर्गांनंतरही जास्तीची शिकवणी सुरु करतात. आता मात्र तसं होणार नाहीये.

 

कारण, शासन निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत.

 

शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीनं हे बदल लागू केले जाणार आहेत.

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातील 16 वर्षांखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं.

 

केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये.

 

इतकंच नाही, तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेची हमीसुद्धा देऊ शकणार नाहीयेत.

 

का घेण्यात आला हा निर्णय?

केंद्रानं हा निर्णय तडकाफडकी घेतला नसून, खासगी कोचिंग क्लासेसच्या फीमध्ये झालेली वारेमाप वाढ आणि फसवी प्रलोभनं लक्षात घेत या साऱ्याला आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची गरज लक्षात घेतली आणि सदर निर्णय जाहीर करत त्या धर्तीवर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली.

 

 

 

 

इथे क्लिक करा

 

 

 

 

 

Leave a Comment

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये