19 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी
1. निती आयोगाच्या आलिकडील बहुआयामी दारिद्रय अहवालानुसार कोणत्या राज्याने गरिबीत सर्वाधिक घट नोंदवली आहे?
उत्तर: उत्तरप्रदेश
2. डिसेंबर 2023 साठी ICC players of the month म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: पॅट कमिन्स,दीप्ती शर्मा
3. कोणी इले्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक वाहन एक FASTag उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
4. सरकारने रस्ते आपघातातील कोणत्या वर्षापर्यंत 50% ने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
उत्तर: 2030
5. FIFA फुटबॉल पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कर कोणी जिंकला?
उत्तर: Lionel Messi
6.नुकताच स्टार्टअप दिवस 2024 कधी साजरी कऱण्यात आला आहे
उत्तर: 16 जानेवारी
7. 'माझी शाळा माझा आभिमान' अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
उत्तर: हिमाचल प्रदेश
8. व्हलचर रेस्टॉरंट कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे?
उत्तर: झारखंड
9. 'निपाह'विषाणू ची पाहिली लस CHADO X1 NIPAH कोणी विकसित केली आहे?
10. भारतीय नौदलाने नुकतेच त्याचे कोणते जहाज बंद केले आहे?
उत्तर: कुंभिर,चित्ता ,गुलदार.
11. राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे , उद्घघाटन कोठे केले आहे?
उत्तर: गुवाहाटी ,गुजरात
12. जानेवारी 2024 मध्ये apple ला पराभुत करून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोण बनली आहे?
उत्तर: MICROSOFT
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा