18जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी
1. भारत आणि कोणत्या देशाच्या Ex -Autthaya या पहिल्या द्वीपक्षिय सरावात भाग घेतलेला आहे?
उत्तर: थायलंड
2. समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहे?
उत्तर: गोवा, उत्तराखंड, आसाम
3. प्रतिजैविकांच्या गैरवापरासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते रज्य सरकार ऑपरेशन अमृत चालु करणार आहे?
उत्तर:केरळ
4. भारतातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्कापेय पार्क बनले आहे?
उत्तर: पेंच
5. त्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्या अंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाईल?
उत्तर: शौर्य संकलन
#. लष्कराच्या गौरवशाली भूतकाळ वंशजांसाठी लष्कराच्या जतन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे
6. BRO कामगारांसाठी ही विमा योजना कोणी सुरू केली?
उत्तर: राजनाथ सिंग
7. वर्ल्ड इकॉनोमिक फोरमची वार्षिक बैठक दारोस येथे कितवी सुरू करण्यात आली आहे ?
उत्तर 54वी
8. कोणत्या राज्याने 2026-27 पर्यंत 500 डॉलर अब्ज अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष ठेवले आहे?
उत्तर: गुजरात
9. अंतरराष्ट्रीय आयश परिषद आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घघाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
उत्तर: दुबई
10. कोणत्या देशाच्या संसदेने कुत्र्याच्या मांसाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे?
उत्तर: दक्षिण आफ्रिका
11. भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक नुकतीच कोठे पार पडली?
उत्तर: माले
12. केंद्राच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सर्वात दूषित शहर कोणते आहे?
उत्तर: बर्णीहाट ,मेघालय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा