रेने देकार्त (1596 - 1650)
रेने देकार्त (1596 - 1650) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक
साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून
घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात
होते. त्यामध्ये रेने देकार्तहा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशाेधनाच्यादृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. ‘एखादी
गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत
नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये’ हा
तो नियम होय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा