15 जानेवारी 2024 चालु घडामोडी current affairs
1.मेजर ध्यानरत्न खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
ANS.1 चिराग चंद्रशेखर शेट्टी
2 रंकीरेड्डी सात्विक साईराज
2. कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला?
ANS. बिहार
3. भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
ANS. प्रथम
4. कोपर्णीस क्लायमेट चेंज सर्विस च्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते नोंदवले आहे?
ANS. 2023
5. शेरिंग तोबगे यांची जानेवारी 2024 मध्ये दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे?
ANS. भूतान
6. दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो?
ANS. 15 जानेवारी
7. इजराइलवर पॅलेस्टिनीचा नरस आहार केल्याचा आरोप करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात अलीकडेच कोणी खटला दाखल केला होता?
ANS. दक्षिण आफ्रिका
8. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने कोणत्या नावाने स्वदेशी असाल्ट रायफल लॉन्च केली आहे ?
ANS. ULGRAM
9. कोणत्या राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पूनर्सचयित करण्यासाठी ब्लू कार्बन एजन्सी सुरू केली आहे?
ANS. तामिळनाडू
10. भारतातील पहिले 'डार्क स्काय पार्क' ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे?
ANS. पंच
11. अलीकडे चर्चेत आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याची संबंधित आहे?
ANS. महाराष्ट्र
12. संसद रत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची निवड झाली आहे?
ANS. 5
1. सुकांत मुजुमदार. (भारतीय जनता पार्टी)
2. श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना)
3. सुधीर गुप्ता. (भारतीय जनता पार्टी)
4. रामसिंग कोल्हे. (राष्ट्रवादी)
5. कुलदीप राय शर्मा (काँग्रेस)
# भारतातील एकूण किती जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केले आहे?
Ans .42
या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये द्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा