13 Jan 2024 चालु घडामोडी current affairs

                      चालु घडामोडी

1. घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे?

Ans. दिव्यकृती सिंग.    (जयपूर, राजस्थान)

2. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Ans. पुष्पकमल  दहल

#. सर्वात तुरून आणि पहिला समलैंगिक पंतप्रधान 

#. भूतानचे शेरिंग तोबगे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत

#शेख हसीना यांनी पाचव्यांदा बागलादेशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली

3भारतातील सर्वात लांब सागरी सेतुचे कोणाच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे?

Ans. नरेंद्र मोदी 

4. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योगश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?

Ans. SC/ST विद्यार्थ्यासाठी मोफत प्रशिक्षण 

5.Anger management: the troubled Diplomlaatic relationship between India and Pakistan , पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Ans. अजय बिसारिया

6. 2024 मध्ये UNESCO  च्या 46 व्या आधिवेशनाचे आध्यक्ष कोण असणार आहेत?

Ans. भारत 

7.व्हायब्रंट गुजरात समिट -2024 ची थीम काय आहे 

Ans. Gateway to the future  

8.Land advhencharsathi तेनझिंग नोर्गे नॅशनल advhenchar  आवर्ड -2022 कोणाला देण्यात येणार आहे ?

Ans. सविता कंसवाल 

# land advhenchar साठी 8000 दोन शिखरे माऊंट एव्हरेस्ट माऊंट मकालु 16 दिवसात सर करणारी पहिली भारतीय महिला -- गिर्या रोहन

 #परवीन सिंग -land advhenchar साठी  

#आशू कुमार तिवारी  -इअर advhenchar  साठी

#तुळशी  चैतन्य मोठुकुरी  - जल सहसासाठी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये