14 जानेवारी 2024 चालु घडामोडी current affairs
# चालु घडामोडी # १.भारताने लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?
Ans. मोरिशिस
#हि भागीदारी औध्योगिक क्षमता तसेच भारतात रोजगाराची संधी निर्माण होईल.
2.आलीकडे कोणाच्या द्वारे AI ओडिसी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे?
Ans. MICROSOFT
3. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
Ans. महाराष्ट्र
4. युनायटेड कप 2024 कोणी जिंकलेला आहे
Ans. जर्मनी (पोलांड ला हरवून)
5. कोणत्या देशाने जानेवारी 2024 मध्ये लक्षद्वीप मधी निर्जलीकरण
कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे?
Ans. इस्त्राईल
# मलादिवावरून सुरू असलेल्या वादाच्या पश्र्वभुमिवर इस्त्रायलच्या या निर्णयामुळे भारतीय द्वीपसमूहातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे
# इस्त्राईल कडे खाऱ्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान आहे
6. कोणत्या राज्यातील "हनुमानगडीचे लाडूला" GI TAG मिळाला आहे
Ans. उत्तरप्रदेश
7. शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'ग्रीन फुअल्स अलायंस इंडिया' कोणी सुरू केले आहे
Ans. डेन्मार्क
8. आयआयटी मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशात स्थापन करणार आहे?
Ans. श्रीलंका
9. जागतिक बँकेने 2024 -25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज किती व्यक्ती केला आहे
Ans. 6.4 %
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा