महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द किती रक्कम परत मिळणार February 16, 2024
bank maharashtra : RBI कडून bank maharashtra : (RBI) आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवलं जातं. याच आरबीआयकडून आता देशातील एका बँकेवर सक्त कारवाई करत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली असल्या कारणानं ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा आरबीआयकडून करण्यात आतला आहे. किंबहुना बँक सध्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम त्यांना परताव्याच्या स्वरुपात देण्यास असमर्थ असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 2000 हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा लाभार्थी यादी जाहीर bank maharashtra : आर्थिकदृष्ट्या ठेवीदारांची रक्कम परत करण्यास असमर्थ असणारी महाराष्ट्रातील ही संस्था म्हणजे जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर. 6 फेब्रुवारी 2024 रोजीच रिझर्व्ह बँकेकडून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, रक्कम परत करण्याच्या बाबतीत बँकेकडून काही तरतुदीही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या नेमक्या काय हेसु...